Pankaja Munde News Today Saam TV News
Video

Pankaja Munde यांना नगरमधून विधानसभेचं तिकीट द्या, BJP च्या नगर शहराध्यक्षांची पत्राद्वारे मागणी

बीड लोकसभेतून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना नगरमधून उमेदवारी दिली जाणार? विधानसभेच्या उमेदवारीसाठी कुणी की मागणी?

Saam TV News

पंकजा मुंडे यांना नगर विधानसभेचं तिकीट द्यावं, अशी मागणी करण्यात आली आहे. अहमदनगरच्या भाजप शहराध्यक्षांनी पत्र लिहून ही मागणी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना पत्राद्वारे करण्यात आलेल्या या मागणीनं सगळ्यांचं लक्ष वेधलंय. बीड लोकसभेतून पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना नगर विधानसभेतून संधी दिली जावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. सुजय विखेंना नगर शहरातून चांगलं मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे पंकजा मुंडेंना नगर शहरातून विधानसभेची उमेदवारी देण्याची मागणी नगरच्या भाजप शहराध्यक्षांनी केल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, आता या मागणीबाबत चंद्रशेखर बावनकुळे नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये सर्वात मोठा उलटफेर; अभिषेक शर्मानं पहिला नंबर गमावला; टॉप १० मध्ये कोण-कोण?

Maharashtra News Live Update: बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी

Nariman Point Cuffe Parade: नरिमन पॉईंट ते कफ परेडचा प्रवास होणार काही मिनिटांत; मंत्रालय परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार

Navi Mumbai: पाण्यात पसरलं हायव्होल्टेज करंट; विजेचा धक्का लागून २ कॉलेज विद्यार्थिनी गंभीर जखमी, नवी मुंबईतील थरकाप उडवणारी घटना

ठाकरे गटाला मोठं भगदाड; २६ वर्षात ९ महत्त्वाच्या नेत्यांनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ

SCROLL FOR NEXT