Pankaja Munde News Saam Tv News
Video

Special Report: Pankaja Munde यांच्या पराभवाने बीडच्या आमदारांचं वाढलं 'टेन्शन'

मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या बीड लोकसभेत पंकजा मुंडेंचा पराभव झालाय. बीडमध्ये महायुतीचे पाच आमदार आहेत.

Saam TV News

Pankaja Munde Beed | मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या बीड लोकसभेत पंकजा मुंडेंचा पराभव झालाय. बीडमध्ये महायुतीचे पाच आमदार आहेत. मात्र तरीही पंकजांचा पराभव झाल्याने आमदारांची धाकधूक वाढलीय. लोकसभेला महायुतीचा पराभव झाल्याने आगामी विधानसभेला बीडचं गणित काय असेल? यावरचा हा विशेष रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

SCROLL FOR NEXT