Co-Ord Sets For Women: महिलांसाठी को-ऑर्ड सेटचे 5 लेटेस्ट पॅटर्न्स, जे अत्यंत स्टायलिश आणि कम्फर्टेबल

Manasvi Choudhary

को-ऑर्ड सेट्स

आजकाल फॅशन ट्रेंडनुसार को-ऑर्ड सेट्स अत्यंत स्टायलिश आणि कम्फर्टेबल पॅटर्न आहे. टॉप आणि मॅचिंग बॉटम हा पॅटर्न अत्यंत सुंदर दिसतो.

Co-Ord Sets For Women | Saam Tv

को-ऑर्ड सेटचे 5 लेटेस्ट आणि स्टायलिश पॅटर्न्स

ऑफिस किंवा ट्रॅव्हलिंगसाठी महिलांना को-ऑर्ड सेटचे 5 लेटेस्ट आणि स्टायलिश पॅटर्न्स आहेत.

Co-Ord Sets For Women

सुती को-ऑर्ड सेट

डेली वेअरसाठी कॉटन को-ऑर्ड सेट्स कम्फर्टेबल आहेत. खास फंक्शनसाठी तुम्ही हे निवडू शकता. जे स्टायलिश दिसतात.

Cotton Co-Ord Set

प्रिंटेड को-ऑर्ड सेट

फ्लोरल , ज्युमेट्रिक किंवा ॲब्स्ट्रॅक्ट प्रिंट्स असलेले प्रिंटेड को-ऑर्ड सेट्स मुलींमध्ये खूप ट्रेंडमध्ये आहेत.

Printed Co-Ord Set

स्ट्रेट ट्राउझर को-ऑर्ड सेट

फॉर्मल लूक किंवा ऑफिससाठी स्ट्रेट-कट ट्राउझर आणि मॅचिंग ओव्हरसाइज्ड शर्ट किंवा कुर्ती असलेला को-ऑर्ड सेट तुम्ही निवडू शकता.

Straight Trouser Co-Ord Set | Saam tv

अस्मेरियो किंवा एथनिक को-ऑर्ड सेट

ट्रेडिशनल स्टाईल आणि इंडो-वेस्टर्न पॅटर्नचे एथनिक टच को-ऑर्ड सेट्स तुम्ही निवडू शकता.

Asmerio / Ethnic Co-Ord Set

डिझायनर को-ऑर्ड सेट

पार्टी, इव्हेंट किंवा डिनर डेटसाठी हेवी एम्ब्रॉयडरी, सिल्क किंवा सॅटिन फॅब्रिकमधील डिझायनर को-ऑर्ड सेट्स तुम्ही निवडू शकता.

Designer Co-Ord Set | Saam Tv

NEXT: 5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

Solid Anarkali Kurta Set with Heavy Dupatta
येथे क्लिक करा...