Lavangache Pani: रात्री झोपण्यापूर्वी प्या लवंगाचे पाणी, फक्त १५ दिवसांत दिसेल रिझल्ट

Priya More

लवंगाचे पाणी

स्वयंपाक घरात मसाल्यामध्ये वापरली जाणारी लवंग आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. तिचे अनेक औषधी गुणधर्म आहेत.

Clove Water | Social Media

शारीरिक फायदे

रोज रात्री झोपण्यापूर्वी लवंगाचे पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

Clove Water | Social Media

असं बनवा लवंगाचे पाणी

४ ते ५ लवंग एक कप पाण्यात टाकून ते उकळून घ्यावे. हे पाणी थंड झाल्यानंतर झोपण्यापूर्वी अर्धातास आधी प्यावे.

Clove Water | Social Media

पचनक्रिया सुधारते

लवंगाचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. यामुळे अपचन, पोट फुगणे आणि गॅसची समस्या दूर होते.

Clove Water | Social Media

चांगली झोप लागते

लवंगमधील गुणधर्म मज्जासंस्थेला शांत करतात आणि नैसर्गिक शामक म्हणून काम करते. यामुळे शांत झोप लागते.

Clove Water | Social Media

रोगप्रतिकारशक्ती वाढते

लवंगमध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात. जे शरीराला संसर्गापासून दूर ठेवण्यास मदत करतात. लवंगाच्या पाण्याने रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते.

Clove Water | Social Media

तोंडाची दुर्गंधी

लवंगमध्ये जिवाणूविरोधी गुणधर्म असतात. लवंगाचे पाणी प्याल्यामुळे तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया मरतात आणि दुर्गंधी दूर होते.

Clove Water | Social Media

लिव्हर डिटॉक्स

लवंगाचे पाणी प्यायल्यामुळे लिव्हर डिटॉक्स होतो. शरीरासोबत आणि लिव्हरमधील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.

Clove Water | Social Media

NEXT: महिलांनी ३० दिवस नाभीत बदामाच्या तेलाचे २ थेंब सोडल्याने काय होते?

Almond Oil | Social Media
येथे क्लिक करा...