Navel Oil Therapy: महिलांनी ३० दिवस नाभीत बदामाच्या तेलाचे २ थेंब सोडल्याने काय होते?

Priya More

बदामाचे तेल

महिलांच्या सौंदर्यासाठी बदामाचे तेल खूप फायदेशीर असते. याचा रोज वापर करण्याचा सल्ला दिला जातो.

Almond Oil | Social Media

भरपूर प्रमाणात पोषकतत्व

बदामाच्या तेलामध्ये ओमेगा ३, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यासारखे पोषकतत्व भरपूर प्रमाणात असतात.

Almond Oil | Social Media

१५ दिवसांत रिझल्ट

बदामाचे तेल त्वचेपासून ते पोटापर्यंतच्या समस्येवर फायदेशीर असते. महिलांनी ३० दिवस हे तेल नाभीत सोडल्यास १५ दिवसांत फरक दिसेल.

Almond Oil | Social Media

चेहऱ्यावर ग्लो

बदामाच्याचे २ थेंब रात्री झोपताना नाभित सोडल्याने किंवा मसाज केल्यामुळे चेहऱ्यावर चमक म्हणजे ग्लो येईल.

Almond Oil | Social Media

त्वचा मऊ होते

बदामाच्या तेलाचे २ थेंब नाभीत सोडल्यामुळे त्वचा कोरडी पडण्याची समस्या दूर होते. त्वचा मऊ राहते.

Almond Oil | Social Media

ओठ मुलायम

बदामाच्या तेलाचे २ थेंब नाभीत सोडल्यामुळे ओठ मुलायम होतात. ओठांची कोरडे होण्याची समस्या दूर होते.

Almond Oil | Social Media

पचनक्रिया सुधारते

बदामाच्या तेलाचे २ थेंब नाभीत सोडल्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसंच पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात.

Almond Oil | Social Media

मन शांत राहते

बदामाच्या तेलाचे २ थेंब नाभीत सोडल्यामुळे मन शांत राहते, शांत झोप लागते आणि मानसिक ताण कमी होतो

Almond Oil | Social Media

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. साम टिव्ही याचं समर्थन करत नाही.

Almond Oil | Social Media

NEXT: रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाचे २ थेंब नाभीत सोडा, १५ दिवसांत दिसेल रिझल्ट

Sesame Oil | Social Media