Pankaja Munde Beed  Saam Tv News
Video

Pankaja Munde Speech Beed | प्रेक्षकांना भावनिक साद! पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

मला सांगा मी कधी चुकले का ? मी कधी भेदभाव केला का ? मी प्रत्येक क्षण तुमच्यासाठी समर्पित केला. या निवडणुकीमध्ये समोरच्या उमेदवाराची मनस्थिती पराभवाची आहे.

Saam TV News

Pankaja Munde Speech Beed | मला सांगा मी कधी चुकले का ? मी कधी भेदभाव केला का ? मी प्रत्येक क्षण तुमच्यासाठी समर्पित केला. या निवडणुकीमध्ये समोरच्या उमेदवाराची मनस्थिती पराभवाची आहे. गलिच्छ पद्धतीने जो प्रचार सुरू आहे त्याला हाणून पाडा, माझी नीतिमत्ता माझं चरित्र माझ्यासाठी मजबूती आहे. माझ्या कारखान्याला खूप अडचणी आल्या त्यावर विरोधकांनी भाष्य केलं. मी कधी काटा मारायचं काम केलं नाही. यंदा माती खाऊ नका, का तर मोदी पंतप्रधान होणार आहेत हे विसरू नका. पंकजा मुंडे बीडच्या सभेत आणखी काय म्हणाल्या बघुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eye Glasses Clean Tips: चष्म्यावर स्क्रॅच आलेत? मग या ७ सोप्या ट्रिक्स करा फॉलो, नव्यासारख्या दिसतील काचा

नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; दि.बा.पाटील यांच्या नावाची याचिका फेटाळली

Maharashtra News Live Update: खडकपूर्णा नदीतून अवैध रेती उत्खनन व वाहतूक बंद करा, नागरिकांनी रोखला जुना मुंबई-पुणे- नागपूर महामार्ग

IAS Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढेंची ४५ दिवसांत पुन्हा बदली; आता कुठे झाली नियुक्ती?

Elbow Length Blouse Designs: लग्नसराईसाठी खास शिवून घ्या कोपरापर्यंत लांबी असलेले या 7 ट्रेंडी स्टायलिश ब्लाऊज डिझाइन्स

SCROLL FOR NEXT