pakistan  saam tv
Video

India Pakistan Tension: हल्ल्याच्या भीतीनं पाकमध्ये ATM आणि रेशन दुकानाबाहेर रांगाच रांगा, युद्धाचे ढग गडद|VIDEO

Panic in Pakistan: पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताचे तीनही दल हे सज्ज झाले असून यामुळे पाकिस्तानचा थयथयाट झाला असून तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Omkar Sonawane

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जाहीर सभेत पाकिस्तानला इशारा दिला होता. तसेच ज्यांनी कोणी हा हल्ला केला आहे त्या लोकांना शोधून शोधून मारणार असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी ही कडक इशारा दिल्यानंतर पाकिस्तानच्या अनेक लष्करी सैनिकांनी तर भीतीने राजीनामा देत देश सोडला.

आता यानंतर पाकिस्तानी नागरिकांमध्ये ही मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारत हा कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो यामुळे पाकिस्तानच्या ATM आणि राशन दुकानाबाहेर मोठ्या रांगा लागल्याचे पहायला मिळत आहे.

22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तीनही सैन्यदल हे सज्ज झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भारत कधीही हल्ला करू शकतो या भीतीने पाकिस्तानी लोकांच्या झोपा उडाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambar Recipe: साऊथ इंडियन स्टाईल सांबर कसा बनवायचा? सोपी रेसिपी

Panchami Tithi: शरद ऋतु, पंचमी तिथि आणि चंद्र मिथुन राशीत; या राशींना मिळणार प्रोत्साहन व नवा प्रवास

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Rashmika Mandanna: 'विजयसोबत लग्न करणार...'; अखेर रश्मिकाने कबूल केलंच, तो व्हिडिओ व्हायरल अन् चर्चांना उधाण

Maharashtra politics : राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, शिंदेंच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT