VIDEO: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी, सुरक्षेची साधनं धुळ खात Saam TV
Video

VIDEO: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी, सुरक्षेची साधनं धुळ खात

Pandharpur Security News: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी. मंदिराची सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची मागणी‌.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंढरपूर: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. मंदिर समितीच्या सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रूटी असल्याची माहिती समोर येत आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठीची साधने धूळ खात पडून आहेत. मंदिराच्या व्हीआयपी प्रवेशद्वारात बसविण्यात आलेले DFM मशीन बंद असून हॅन्ड मेटल डीटेकटर चा वापर ही बंद असल्याच समोर येत आहे. तपासणी न करताच भाविकांना व्हीआयपी गेट मधून सोडण्यात येत आहे. देशातील अनेक मंदिरे दहशतवाद्यांचे टार्गेट मध्ये राहिली आहेत. तरीसुद्धा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये असा प्रकार घडणं धक्कादायक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांचा काजू-बदामांवर ताव, 'त्या' व्हिडिओने महाराष्ट्रात खळबळ, शिरसाट म्हणाले...

Maharashtra News Live Update: अमरावतीत पावसाचा खंड; करपलेल्या सोयाबीनची पालकमंत्र्यांकडून बांधावर जाऊन पाहणी

तिरूपतीच्या प्रसादात भेसळयुक्त तुपाचा वापर, ED ने कंपनीच्या मालकाला ठोकल्या बेड्या, देशभरात खळबळ

Men’s Health Checkup After 30: वयाच्या 30 नंतर पुरुषांनी कराव्यात ‘या’ 7 महत्त्वाच्या हेल्थ टेस्ट

EPFO On WhatsApp: EPFO चं WhatsApp चॅनेल! PF-पेन्शनचे अपडेट्स मिळणार थेट मोबाइलवर; जॉइन करण्याची A to Z प्रोसेस जाणून घ्या

SCROLL FOR NEXT