Pandharpur video SAAM TV
Video

Pandharpur video: VIP दर्शनामुळे भाविकांचे हाल; विठुरायाच्या दर्शनसाठी मोठी गर्दी!

Pandharpur Vitthal Tenmple News: पंढरपुरातून विठ्ठल दर्शनासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.विठुरायाच्य दर्शनासाठी मोठी गर्दी निर्माण झालीये.व्हिआयपी दर्शनामुळे भाविकांचा कोळंबा होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंढरपूर: पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.दरम्यान व्हिआयपी दर्शनामुळे भक्तांचा खोळंबा होत असल्याने, भाविकांनी संताप व्यक्त केला आहे.आषाढी निमित्त विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी दोन किलोमीटर अंतरापर्यंतच्या रांगा लागल्या आहेत.पदस्पर्श दर्शनासाठी 5 ते 6 तास भाविकांना ताटकळत थांबावे लागत आहे.वशिल्याने दर्शन सुरु आहे. वशिल्याने दर्शन देत असल्याने भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.तर वशिल्याचे दर्शन बंद करावे अशी मागणी भाविकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Tea Benefits: महिनाभर रोज एक कप कोरा चहा प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

Black spots on onion: कांद्यावरील काळे डाग ठरू शकतात धोक्याची घंटा; खाण्यापूर्वी या गोष्टी तपासा

Maharashtra News Live Update: बी.कॉम.च्या कथित बनावट पदवी प्रकरणाविरोधात NSUI च्या आंदोलन

Banking News : बँकांनी ग्राहकांच्या खिशातून उकळले ₹२६,१७० कोटी, तुमच्याही खात्यातून बँक पैसे कट करत नाहीये ना?

सर्वात मोठी बातमी! परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, आता राज्यसभेत 'परीक्षा'

SCROLL FOR NEXT