Pandharpur Vitthal Rukmini Mandir Saam Tv
Video

Pandharpur Vitthal Rukmini Mandir: 24 तास दर्शन, कधीपासून? वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Pandharpur News Today: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा मोठा निर्णय!

Siddhesh Sawant

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या निमित्ताने 7 जुलै पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 24 तास दर्शन सुरू राहणार आहे. 26 जुलै पर्यंत विठ्ठल रूक्मिणीचे (Pandharpur Vitthal Rukmini Temple) 24 तास दर्शन सुरू राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक आषाढीची विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार आहेत. त्यासाठी त्यांना लवकरच आषाढीचे (Ashadhi Ekadashi News) निमंत्रणही देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत मानाच्या दांपत्याला ही पूजेचा मिळणार मान मिळणार असल्याची माहिती मंदिर समितीच्या वतीने देण्यात आलीय. मानाच्या पालख्यांच्या प्रतिनिधींना महापूजेसाठी निमंत्रित करण्याबाबत अजून कोणताही विचार नाही, असंही मंदिर समितीने स्पष्ट केलंय. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी 24 तास दर्शन सुरु ठेवण्याबद्दलती सविस्तर माहिती देताना नेमकं काय म्हटलं, तेच या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

तोंडाला रूमाल बांधून आले अन् भररस्त्यावर तरूणाला संपवलं; संभाजीनगरात रक्तरंजित थरार

Local Body Election : मिनी विधानसभेचं संभाव्य वेळापत्रक समोर, ८ दिवसात बिगुल वाजणार?

Sharad Pawar : विरोधकांचा सत्याचा मोर्चा, ठाकरे बंधूंसह शरद पवार सहभागी होणार | VIDEO

Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या घरातून हा स्पर्धक पडला बाहेर; चाहत्यांना बसला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT