Rescue teams working during Chandrabhaga River flood in Pandharpur. Saam Tv
Video

Pandharpur News: पंढरपुरात चंद्रभागा नदीला महापूर; 300 कुटुंबे सुरक्षित स्थळी हलवली, पाहा VIDEO

Chandrabhaga River Flood Situation: पंढरपुरातील चंद्रभागा नदीवर महापूर आला असून, आपत्ती व्यवस्थापनाची टीम त्वरित कार्यरत आहे. उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या भागात पूराचे पाणी शिरले आहे.

Omkar Sonawane

  • पंढरपुरातील चंद्रभागा नदीवर महापूर येऊन परिस्थिती गंभीर झाली आहे.

  • उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून भीमा नदीत पाणी पाठवले जात आहे.

  • सुमारे 300 कुटुंबे व 700-800 नागरिक सुरक्षित स्थळी हलवले गेले आहेत.

  • आपत्ती व्यवस्थापनाची टीम महापूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत आहे.

पंढरपुरातील चंद्रभागा नदीला महापूर आला आहे महापुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची रेस्क्यू टीम पंढरपूरमध्ये दाखल झाली आहे.उजनी व वीर धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. सध्या पंढरपुरात चंद्रभागा नदीमध्ये एक लाख 70 हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या सकल भागामध्ये पुराचे पाणी शिरले आहे पाणी आल्याने जवळपास 300 हून अधिक कुटुंबांना व 700 ते 800 नागरिकांना सुरक्षित स्थळी घालवण्यात आले आहे. पंढरपूर शहरातील पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची टीम आता कार्यरत झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नानंतर दुसरीवर जीव जडला, गर्लफ्रेंडकडून छळ, पंतप्रधानांना पत्र लिहून तरूणानं आयुष्य संपवलं

Crime: लाल इश्क! गर्लफ्रेंडला मंदिराबाहेर बोलावलं, आधी हातोड्याने ३ तास मारलं; मग दगडाने ठेचलं, अलिबाग हादरले

Liver Cirrhosis Symptoms: थकवा आणि पोट सूजने ही सामान्य लक्षणं नाहीत, लिव्हर सिरॉसिसचा असू शकतो धोका

Maharashtra Live News Update: विरोधी पक्षनेते निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंसह महाविकासआघाडीचे नेते दाखल

Pune Crime : पार्टीत दारू पिऊन कॉन्स्टेबल तर्राट! नशेत गाडी चालवत ६ वाहनांना धडक, पोलीस अटकेत

SCROLL FOR NEXT