Shreya Maskar
भूपतगड किल्ला हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात, विशेषतः जव्हार तालुक्यात स्थित आहे. हा एक लहान डोंगरी किल्ला आहे
भूपतगड किल्ला मुंबई - ठाण्यापासून जवळ असलेले साधा-सोपा ट्रेकिंग स्पॉट आहे. हा ऐतिहासिक शिवकालीन किल्ला आहे.
भूपतगड किल्ला हा पूर्वी डहाणू-नाशिक व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी वापरला जात असे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार जवळ असलेला भूपतगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असून, तो १६७२ मध्ये स्वराज्यात सामील करून घेण्यात आला.
पालघर जिल्ह्यातील जव्हारजवळील भूपतगड किल्ला हा ऐतिहासिकदृष्ट्या जव्हारच्या मुकणे राजवटीशी संबंधित आहे, असे बोले जाते.
भूपतगड किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची खांबाची टाकी आणि पाण्याचे ४ कोरडी टाकी आहेत. आजूबाजूला हिरवीगार वनराई पाहायला मिळते.
भूपतगड किल्ल्याला पावसाळा आणि हिवाळ्यात भेट द्या. येथे गेल्यावर जवळ असलेल्या दाभोसा धबधब्याला नक्की भेट द्या.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.