pandharpur  Saam tv
Video

धक्कादायक! गटविकास अधिकार्‍याचा कार्यालयात शेतकऱ्याचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न

pandhapur news : गटविकास अधिकार्‍याचा कार्यालयात शेतकऱ्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेने कार्यालयात एकच खळबळ उडाली.

Vishal Gangurde

सोलापूरच्या पंढरपूर येथील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कार्यालयात एका शेतकऱ्याने रोजगार सेवकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळलाय. संतोष महादेव बागल असे पीडीत शेतकऱ्याचे नाव आहे.

महादेव बागल यांना महात्मा गांधी रोजगार हमीमधून विहीर मंजूर झाली होती. या कामाचे रोस्टर भरून देण्यासाठी स्थानिक रोजगार सेवकाचे पती भजनदास पवार याला तीस हजार रूपये दिले आहेत. अजून पैशांची मागणी केल्यानंतर पीडीत शेतकऱ्याने रोजगार सेवकाच्या आर्थिक त्रासाला कंटाळून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेने पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी स्थानिक शेतकऱ्यांनी रोजगार सेवक आणि तिच्या पतीवर कडक कारवाई करावी, अशी लेखी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

Operation Tiger: 'महिनाभरापूर्वीच ओमराजेंच्या बंडाचं प्लॅनिंग', भावानेच केला मोठा गौप्यस्फोट

Mumbai Crime: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये तरुणाची हत्या, तो भोसकत राहिला मुंबईकर बघत राहिले

ठाकरेंच्या ६ बंडखोर खासदारांबाबत पावसाळी अधिवेशनापूर्वी निर्णय?

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी जमा? पाहा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT