Sweet Blessings: Bundi Laddoos Prepared for Lakhs of Devotees During Ashadhi Wari in Pandharpur saam tv
Video

Ashadh Wari: वारकऱ्यांसाठी विठुरायाचा गोड आशीर्वाद १३ लाखांहून अधिक बुंदी लाडू प्रसादाची तयारी|VIDEO

Sweet Blessings of Lord Vitthal: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीने यंदा आषाढी वारीसाठी तब्बल १३.५ लाख बुंदी लाडू आणि ६० हजार राजगिरा लाडू प्रसाद तयार केला आहे.

Omkar Sonawane

यंदाच्या आषाढी वारीसाठी पंढरपूरमध्ये १२ ते १३ लाख भाविक दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाविकांच्या या मोठ्या लाटेसाठी मंदिर समितीने विठ्ठल रुक्मिणी प्रसादाच्या व्यवस्थेत भरघोस तयारी केली आहे.

समितीने यंदा तब्बल १३ लाख ५० हजार बुंदी लाडू आणि ६० हजार राजगिरा लाडू तयार केले असून, हे लाडू प्रसाद स्वरूपात भाविकांना अल्पदरात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

वारीच्या काळात दर्शन झाल्यानंतर अनेक भाविक देवाचा प्रसाद घरी नेण्यासाठी खरेदी करतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसादाची मागणी प्रचंड आहे. त्यामुळे भाविकांना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी मंदिर समितीकडून लाडू प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT