Tribal children from Palghar risking their lives while crossing the Pinjal River on inflatable tubes to reach school. saam tv
Video

Palghar News: विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास, पाहून अंगावर काटाच येईल... VIDEO

Palghar Children Cross River On Tubes: पालघर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी ट्यूबच्या सहाय्याने पिंजाळ नदी पार करावी लागते. पूल व रस्त्याच्या अभावामुळे हा जीवघेणा प्रवास दररोज करावा लागत असून, प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

Omkar Sonawane

फय्याज शेख, साम टीव्ही

पालघर: पुल व रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. पिंजाळ नदीच्या कडेला असलेल्या गाव पाड्यांमधील राहाणाऱ्या नागरिकांना देखील जव्हार, वाडा, विक्रमगड तालुक्यात जाण्यासाठी अनेक पिंजाळ नदी पार करून गेल्या शिवाय पर्याय व्यवस्था नाही

पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार या तालुक्यातून पिंजाळ नदी गेली असून या नदी शेजारी अनेक आदिवासी वाड्या वस्त्या वसलेल्या आहेत. रस्ता व नदीवर पूल नसल्याने व दुसरा कोणताचा पर्यायी मार्ग नसल्याने या आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना एका टूबच्या सहय्याने नदी पार करून शाळेत जावे लागते. तर दुसरीकडे याच पाड्यातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी किंवा रूग्णालयात जाण्यासाठी नदी पार करूनच जावे लागते. पावसाळ्यात नदीला पाणी जास्त असले तर बाहेर निघता येत नाही यामुळे अनेक लहान बाळ असो कि वयोवृद्ध रूग्ण यांना उपचार विना तसेच राहवे लागते, किंवा आपला प्राण गमवावे लागते. असे अनेक घटना घडल्या आहेत मात्र तेव्हा तत्पुरता प्रशासन जागा होतो व नंतर कोणतेही प्रयत्न केले जात नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, रस्ता रोको आंदोलन करून अकोला जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

SCROLL FOR NEXT