Palghar Railway News SAAM TV
Video

Palghar Railway News । पालघरजवळ मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत

पालघरजवळ मालगाडी घसरली होती. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

Saam TV News

पालघर : पालघरमध्ये मालगाडीचा अपघात झाला होता. त्यामुळे लांब पल्ल्याच्या मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला आहे. सकाळी सकाळी लोकल नसल्याने कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप भोगावा लागत आहे. पालघरमध्ये अप आणि डाऊन मार्गावर लोकलसेवा ठप्प झाली आहे. प्रवशांच्या सोयीसाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांना पालघरमध्ये थांबा दिला आहे. असे असले तरी या गाड्या उशीराना धावत असल्याने प्रवशांना नाहक त्रास होत आहे. जिथे अपघात झाला आहे तिथे युद्धपातळीवर काम सुरू आहे. दुपारपर्यंत लोकलसेवा सुरळीत होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: कॅबिनेटमध्ये मनोज जरांगेंविरोधात नाराजीचा सूर; भाजपचे मंत्री आक्रमक

Gokul Election: महायुतीत जागावाटपावरून फूट? गोकुळच्या मैदानात अमित शाह?

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्याला शिवसेनेच्या शाखेतच बांबूने मारहाण; धक्कादायक कारण आलं समोर

ind vs wi odi squad 2026 : भारतीय संघाची घोषणा; रोहित शर्मा, विराट कोहलीबाबत मोठा निर्णय, जडेजाचं कमबॅक

SCROLL FOR NEXT