Palghar Saam TV
Video

Palghar : पालघरमध्ये मुसळधार पाऊस; पूल गेला पाण्याखाली | VIDEO

Flood Alert in Palghar : मनोर-विक्रमगड रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला असून, पाचमाड गावाजवळील रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालघर जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषता मनोर, विक्रमगड रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच पाचमाड परिसरातील रस्त्यावरही पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

काही ठिकाणी नाल्यांना पूर आल्यामुळे गावांचा संपर्क तुटल्याचीही माहिती समोर येत आहे.प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदी-नाल्यांच्या आसपास न जाण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाकडून पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, रस्ता रोको आंदोलन करून अकोला जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

SCROLL FOR NEXT