Pakistani ISI agent saam tv
Video

ISI Agent: पाकिस्तानात ट्रेनिंग, अनेकदा सीमा ओलांडली; राजस्थानमधून ISI गुप्तहेराच्या आवळल्या मुसक्या| VIDEO

Pathan Khan: जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या तीनही दलांना पंतप्रधान मोदी यांनी सूट दिली आहे. यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Omkar Sonawane

राजस्थान येथील जैसलमेर येथून पाकिस्तानच्या गुप्तहेराच्या बेड्या ठोकल्या आहे. पठाण खान असे या गुप्तहेराचे नाव आहे. तो भारताशी संबंधित सर्व महत्वाची माहिती पाकिस्तानला देत होता. पठाण खान हा आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेसाठी काम करत होता. महिन्याभरापूर्वी पठानला इंटेलिजेनसच्या पथकाने अटक केली होती. त्याची महिन्याभरापासून चौकशी सुरू होती. आता त्याच्या विरुद्ध 1923 च्या अधिकृत गुपित कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पठाण खान याला 1 मे रोजी गुन्हा नोंदवून पुन्हा अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार पठाण खान हा 2013 साली पाकिस्तानमध्ये हेरगिरीच्या प्रशिक्षणासाठी गेला होता. त्यानंतरही तो अधूनमधून पाकिस्तानमध्ये जात होता. पठाण खानने अनेकवेळा भारताची महत्वाची माहिती पाकिस्तनाला पुरवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Wedding : टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत अडकली विवाह बंधनात, लग्नाचे रोमँटिक फोटो व्हायरल

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या ₹२००० खटाखट जमा होणार; तुम्हाला मिळणार की नाही? वाचा सविस्तर

Rent Agreement : नवा कायदा, डिपॉझिट जास्त घेततल्यावर घर मालकावर कारवाई होणार, वाचा नेमकं सत्य काय?

Health Care : उचकी थांबत नाहीये? मग करा हे सोपे घरगुती उपाय

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

SCROLL FOR NEXT