India Pakistan tension saam tv
Video

Pakistan News: सिंध प्रांतातील नागरिकांचा संताप; पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचा बंगला जाळला|VIDEO

Indus water: भारताने सिंधु करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानमध्ये सध्या ताणावाचे वतावरण निर्माण झाले आहे, यानंतर तेथील नागरिकांनी पाकिस्तानच्या गृहमंत्र्याचा बंगला जाळून टाकला आहे.

Omkar Sonawane

गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानसोबत वॉटर स्ट्राईक करत पाणी करार स्थगित केला आहे. मात्र यानंतर आता पाणी सुरू करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. आता पाकिस्तानमध्ये सिंधु नदीच्या पाण्यासाठी सरकारवर हल्ला केला आहे.

पाकिस्तान सरकारने सिंधु नदीवर 6 कालवे बांधण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. आणि हे प्रकल्प पंजाब प्रांतात बांधले जाती आणि त्यामुळे सिंध प्रांतातील लोकांनी पाकिस्तानच्या गृहमंत्र्याच्या घराबाहेर आंदोलन करत थेट घरात शिरले आणि संपूर्ण बंगला हा जाळून टाकला. बांगळ्याबाहेर पार्क केलेल्या वाहनानाही आग लावण्यात आली. यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या तणावाची परिस्थिति निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT