ceasefire violation saam tv
Video

India Pakistan Tension: पाकिस्तानकडून 3 तासांत शस्त्रसंधीच उल्लंघन, निवृत्त मार्शल नितीन वैद्य यांची मोठी प्रतिक्रिया|VIDEO

Operation Sindoor: अवघ्या तीन तासांतच पाकिस्तानने आपली खरी वृत्ती दाखवायला सुरुवात केली आहे. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतरही त्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे.

Omkar Sonawane

अवघ्या तीन तासात पाकिस्तानचे त्याचे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. युद्धबंदीची घोषणा केल्यानंतरही पाकिस्तानने शस्त्रसंधीच उल्लंघन केले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. तसेच काही ठिकाणी पाकिस्तानकडून भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न देखील केला. जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये स्फोटांचा आवाज आला. या ठिकाणी हे ड्रोन पाडण्यात आले.

दरम्यान जम्मू काश्मीरसह जैसलमेर, बाडमेरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झाला. भारताने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. कच्छमधील सीमावर्ती भागातही पाकिस्तानचे ड्रोन दिसले आहे. श्रीनगरमध्ये स्फोटांचा आवाज आल्याची माहिती मिळाली आहे. बारमेरमध्येही एकामागोमाग ड्रोन दिसले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT