Manasvi Choudhary
पाणी शरीरासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे
नियमितपणे पाणी पिताना आपल्याकडून सामान्य चुका होतात.
मात्र या वाईट सवयींचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.
चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने अपचन, सर्दी व पाय दुखण्याच्या समस्या होतात.
सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरूवात कोमट पाणी पिऊन करा.
पाणी हे कधीही घाईगडबडीत पिऊ नये.
थंडगार पाणी प्यायल्याने काही वेळापुरते बरे वाटते मात्र आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
जेवणाच्या आधी किंवा नंतर पाणी पिणे टाळा यामुळे पचनक्रियेला त्रास होतो.