India Pakistan Tension x
Video

Ind Vs Pak : जम्मूनंतर पंजाबच्या पठाणकोट एअरबेसवर जोरदार गोळीबार | Video

India Pakistan Tension : पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला आहे. मिसाइल, ड्रोनचा वापर करुन पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आहे. जम्मूनंतर पंजाबच्या पठाणकोट एअरबेसवर गोळीबार झाला आहे.

Yash Shirke

पाकिस्तानकडून रात्रीच्या अंधारात भ्याड हल्ले सुरु झाले आहेत. एस-४०० यंत्रणेने पाकिस्तानचे ८ मिसाईल्स जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. ड्रोन हल्लेसुद्धा भारताकडून पाडण्यात आले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून ब्लॅकआउट करण्यात आला आहे. राजस्थान, पंजाब आणि जम्मूकाश्मीर या ३ राज्यांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला आहे. लोकवस्तीच्या ठिकाणी ड्रोन पाठवून पाकिस्तानने हल्ले करण्याचे प्रयत्न केले आहेत. हे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत. कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे. जम्मूनंतर पंजाबच्या पठाणकोट एअरबेसवर जोरदार गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

SCROLL FOR NEXT