naresh mhaske  saam tv
Video

Pahalgam Attack : जे कधी विमानात बसले नाहीत....; शिंदेंच्या खासदाराचं असंवेदनशील वक्तव्य, VIDEO

Shinde MP Naresh Mhaske Insensitive Statement: जम्मू काश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात निष्पाप लोकांनी आपला जीव गमवला असताना, दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार उपकारची भाषा बोलत आहे.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. एकीकडे काश्मीरमध्ये रक्ताचा सडा पडलेला असताना दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के हे बढाया हाणत आहेत. जे लोक कधीही विमानात बसले नाही, त्यांना एकनाथ शिंदे स्वतः विमानातून घेऊन आले, असं भावनाशून्य असलेल्या माणसासारखं वक्तव्य या खासदारांनी केलं.

आपल्या डोळ्यासमोर लोकांनी रक्ताची माणसं गमावली आणि हे खासदार आपल्या नेत्याचा गाजावाजा करत आहेत. मंगळवारी पहलगाम येथील बैसरन भागात दहशतवाद्यांनी पोलीस वेशात येऊन पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. या सगळ्या परिस्थितीत घाबरलेल्या पर्यटकांना विशेष विमानाने परत आणण्यात येत आहे. त्यावर नरेश म्हस्के यांनी असंवेदनशील वक्तव्य केले आहे. यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT