Kashmir tourism saam tv
Video

Kashmir Terror Attack:पहलगाम हल्ल्यानंतर टूर कंपन्यांची नवी शक्कल! बुकिंग रद्द करण्याऐवजी पर्यटकांना दिली अनोखी ऑफर|VIDEO

95% Bookings Canceled Post-Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये तब्बल 28 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर अनेक जणांनी काश्मीरमध्ये फिरायला जाण्याचे बुकिंग रद्द केले होते. मात्र आता टूर कंपन्यांनी पर्यटकांना पर्यायी ऑफर दिले आहे.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर सर्वांमध्येच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जळगाव येथे अनेकजणांनी आधीपासूनच काश्मीरला फिरायला जाण्यासाठी तिकिटे काढून ठेवली होती. मात्र अचानक दहशतवादी हल्ला झाल्याने नागरिक ट्रॅव्हल्स कंपनीना तिकिटे रद्द करण्याची मागणी करत होते. यामुळे या टुर कंपण्यादेखील आर्थिक संकटात सापडल्या आहे. जवळपास कंपन्यांकडील ९५ टक्के बुकिंग रद्द झाले होते. मात्र टुर कंपन्यांनी लोकांना आता पर्यायी ऑफर द्यायला सुरुवात केली आहे.

काश्मीरमध्ये होत असलेल्या हिंसाचारामुळे काश्मीरऐवजी पर्यटक हिमाचल प्रदेश, सिक्कीम, मनाली, डलहौसी, धरमशाळा अशा पर्यटन स्थळांकडे वळत आहेत. मागच्या एक आठवड्यापासून जम्मू काश्मीरमध्ये ताणावाची परिस्थिति निर्माण झाली आहे. यामुळे अनेक सर्वचजन भयभीत आहे. मात्र पर्याय म्हणून पर्यटकांनी आता उत्तरेतील व दक्षिणेतील ठिकाणांकडे वळवायला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pawan Singh Wife: 'मी एक तुच्छ महिला...'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने मागितली आर्थिक मदत, सोशल मीडियावर शेअर केला क्यूआर कोड

लाडकी बहिण योजनेसाठी ekyc कशी कराल ? कोणते कागदपत्रे लागतात?

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांची भावना उद्धव ठाकरे यांना समजली, म्हणून त्यांनी तत्काळ कर्जमाफी केली - ओमराजे निंबाळकर

Customer Alert : सावधान! D-Mart मध्ये महिलांना हेरायचा अन् सोनं-पैशावर डल्ला मारायचा, पोलिसांनी सीरियल स्नॅचर’च्या मुसक्या आवळल्या

Manoj Jaranage Patil: मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी, धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT