gaza  Saam tv
Video

युद्धात अडकलेल्या गाझामध्ये वाळूचे वादळ; नागरिकांचे हाल, VIDEO

gaza storm : युद्धात अडकलेल्या गाझामध्ये वाळूच्या वादळाने थैमान घातलंय. यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत.

Vishal Gangurde

युद्धामुळे संकटात अडकलेल्या गाझामध्ये आता वाळूच्या वादळाने थैमान घातल्याचे समोर आलं आहे. या वादळामुळे आकाशात सगळीकडेच वाळूचे कण दिसू लागलेत. आकाश नारंगी झाल्याचं दृष्य पाहायला मिळू लागलं आहे. या वादळामुळे विस्थापित झालेल्या 20 लाख पॅलेस्टिनींचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तंबू सुरक्षित ठेवण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर श्वसनाचे विकार असलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. युद्धामुळे उघड्यावर असलेल्या नागरिकांच्या आरोग्यासमोर या नैसर्गिक संकटामुळे मोठं आव्हान उभं ठाकल्याचे समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bathroom mirror cleaning: आरशावरचे हट्टी डाग कसे काढाल? या 5 टीप्सने होईल आरसा होईल चकचकीत

Maharashtra News Live Update: सुनेत्राताई पवारांच्या हस्ते 'आठवणीतले दादा' स्मरणपुस्तिकेचे प्रकाशन

Maharashtra Politics: शिवसेनेत खलबतं! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज, तातडीची बैठक बोलावत दिली तंबी

Gold Rate Today : दसऱ्याआधी सोनं स्वस्त झालं की महागले? २४, २२, १८ कॅरेटचे ताजे दर आले समोर

Surya Namaskar: १०,००० पावले, सायकलिंग किंवा जिम विसरा; 'हा' व्यायाम आहे लय भारी

SCROLL FOR NEXT