Legislative Assembly VIDEO: विधानसभा अधिवेशनात CM आणि DCM यांच्याअनुपस्थितीमुळे विरोधक आक्रमक Saam TV
Video

Legislative Assembly VIDEO: विधानसभा अधिवेशनात CM आणि DCM यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधक आक्रमक

Maharashtra Legislative Assembly News: विधानसभेत पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधक आक्रमक, CM,DCM यांच्या अनुपस्थितीवरुन विरोधक आक्रमक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानसभेत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याची पाहायला मिळाली. अधिवेशनादरम्यान सीएम डीसीएम अनुपस्थित होते याच मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षनेते बोलतना किमान मुख्यमंत्री तरी उपस्थिती पाहिजे, दोन उपमुख्यमंत्री आहेत, एक तरी उपमुख्यमंत्री पाहिजे ना? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. ज्या खात्याची चर्चा आहे ते मंत्री उपस्थित पाहिजे असं विजय वड्डेटीवार म्हणाले. विरोधकांच्या आक्षेपानंतर अजित पवार विधानसभेत आले. यावर गिरीश महाजन यांनी जोरदार पलटवार केला आहे. जोपर्यंत मंत्री येत नाहीत तोपर्यंत सभागृह तहकूब करावे अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fat Loss Tips: कमी खाऊनही वजन वाढतंय? पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी करा 'या' सोप्या ५ गोष्टी

Saree Draping Tips for Women: साडी नेसताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात 5 महत्त्वाच्या टिप्स

Maharashtra News Live Update: गणेशोत्सवात कल्याण-डोंबिवलीतील पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर; वाढीव टँकरची व्यवस्था

Manoj Jarange : जरांगेंना मुंबईत येण्याआधीच अटक करा, हाकेंचा'सलाईन'वरून केला खळबळजनक संशय

Jio चा भन्नाट प्लॅन! ₹55 मध्ये 1000 पेक्षा जास्त Live TV Channels आणि बरच काही

SCROLL FOR NEXT