Onion News SaamTv
Video

Onion News : कांद्यामुळे बळीराजाचा वांदा; दहा दिवसात भाव निम्म्यावर | VIDEO

Onion Price Down : बाजार समितीत लाल कांद्याची आवक वाढली असल्याने भावात घसरण झाली आहे. त्यामुळे कांद्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.

Saam Tv

कांद्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. नाफेड आणि एनसीसीएने खरेदी केलेला कांदा बाजारात येतो आहे. त्यातच आता बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसात कांद्याचे भाव निम्म्यावर आलेले आहेत. कांद्यामुळे बळीराजाचा चांगलाच वांदा झाला आहे. त्यामुळे 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.

कांद्याचे भाव मागच्या दहा दिवसात अर्ध्या किमतीवर आलेले असल्याने कांद्याने बळीराजाला चांगलच रडवलं आहे. लाल कांद्याची आवक वाढली असल्याने आता भावात घसरण झालेली बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांकडून आता 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT