Raj Thackeray  Saam Tv
Video

Raj Thackeray : नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय - राज ठाकरे

Old Shiv Sena Bhavan memories Raj Thackeray : नवीन शिवसेना भवनात पहिल्यांदाच आलो असल्याचं सांगत राज ठाकरेंनी जुन्या शिवसेना भवनातील आठवणींना उजाळा दिला. शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेसचा संयुक्त जाहीरनामा यावेळी प्रसिद्ध करण्यात आला.

Namdeo Kumbhar

Raj Thackeray emotional speech at Shiv Sena Bhavan : नवीन शिवसेना भवन पहिल्यांदाच पाहतोय. माझ्या मनातील कायमच्या कोरल्या गेलेल्या आठवणी जुन्या शिवसेना भवनातील आहेत. जुन्या शिवसेना भवानतील आठवणी या खूप रोमाचंक, आनंददायी आहेत. १९७७ मध्ये शिवसेना भवन झाले, त्याचवर्षी जनता पक्षाचे सरकार आले होते. त्यावेळी शिवसेना भवनात दगडफेक झाली होती, त्या आठवणी सर्व आहेत. त्यात रमत नाही. इथे शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मिळून संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करत आहोत. आदित्य ठाकरे, अमित ठाकरेंनी वचननाम्यातील महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray Recalls Emotional Memories of Old Shiv Sena Bhavan)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Politics: मोठी बातमी! नाशिकमध्ये भाजपला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंनी ३ बडे नेते फोडले

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार लाखो रुपये पगार; पात्रता काय? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: आज पुण्यात अजित पवारांचा रोड शो

Gold Rate Today: सोन्याची किंमतीत वाढ की घसरण? वाचा २२ आणि २४ कॅरेटचा आजचा दर

Crime News : धक्कादायक! पत्नी सोडून माहेरी गेली, पतीने दोन वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली

SCROLL FOR NEXT