Sakshi Sunil Jadhav
१ जूनपासून तुमच्या खिसा रिकामा होऊ शकतो. कारण महागाईचा ताण वाढण्याची दाट शक्यता आहे.
१ जुन २०२६ पासून ऑनलाइन पेमेंटपासून ते LPG सिलेंडरपर्यंत अनेक नियम बदलले जाणार आहेत. पुढील माहितीत आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
१ जूनपासून OR कोड स्कॅन करण्यासाठी किंवा नंबरवर पेमेंट केल्यावर स्क्रीनवर सिसीवरच्या बॅंकेचे रजिस्टर दिसेल.
जूनपासून जवळपास ७७ ट्रेन रद्द केल्या जातील. तसेच काही ट्रेनचे मार्ग बदलले जाऊ शकतात.
काही बॅंका जुनपासून ATM ट्रांजॅक्शनवर फी, मोफत व्यवहार मर्यादा आणि रोख रक्कम काढण्याच्या नियमात बदल होणार आहेत.
१ जूनपासून एलपीजी सिलेंडरमध्ये नवे नियम लागू होणार आहेत. तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला दरांची समीक्षा करतात. हे दर १ जूनपासून सुधारले जातील.
नवीन आयकर नियम २०२६ अंतर्गत पॅन संबंधित बऱ्याच नियमात बदल होणार आहेत. यात काही महत्वाच्या व्यवहारासाठी पॅन कार्ड अनिवार्य राहणार नाही.
१ जूनपासून सरकारने सुधारित केलेले सौर पॅनेलसाठी नवीन नियम लागू होणार आहेत.