पडद्यावर साधी, खऱ्या आयुष्यात बोल्ड! 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा नवा लूक पाहून फॅन्स झाले घायाळ

Manasvi Choudhary

सुंदर अभिनेत्री

टिव्हीवरच्या सुंदर अभिनेत्रीपैकी एक म्हणजे अभिनेत्री गिरीजा प्रभू.

Girija Prabhu Beautiful Photos

अभिनयाने जिंकली प्रेक्षकांची मने

गिरीजाने तिच्या अभिनयाचा जोरावर इंडस्ट्रीत अनोखं स्थान निर्माण केलं आहे.

Marathi Actress Western Dress

मालिका

गिरीजा प्रभूचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. 'सुख म्हणजे काय असतं' या मालिकेतून ती घराघरात पोहचली आहे.

Girija Prabhu

नवीन फोटो

नुकतंच गिरीजाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत. गिरीजाच्या या फोटोशूटवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Girija Prabhu | Instagram

व्हाईट अॅन्ड ब्ल्यू वनपीस लूक

व्हाईट अॅन्ड ब्ल्यू प्रिटेंड वनपीस तिने फोटोशूटसाठी घातला आहे. ऑफशोल्डर वनपीसमध्ये ती बोल्ड दिसतेय.

Off-Shoulder One Piece

न्यूड मेकअप

या स्टायलिश लूकमध्ये तिने न्यूड मेकअप आणि केसांची मेस्सी स्टाईल केली आहे.

Girija Prabhu Makeup Look

ज्वेलरी

मॅचिंग नेकलेस आणि कानातले तिने घातलं आहे. गिरीजा खुपच सुंदर दिसत आहे.

Girija Prabhu Stylish Photos

घायाळ करणारं सौंदर्य

या फोटोतील गिरीजाची अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.

Girija Prabhu Photos | Instagram @girijaprabhu_official

NEXT: वयाची पन्नाशी ओलांडली तरी दिसते इतकी सुंदर; 'धक धक गर्ल'चं गुलाबी सौंदर्य पाहून उडेल झोप

Beautiful Look
येथे क्लिक करा...