OBC Reservation Protest News Video Laxman Hake Saam TV News
Video

Video: सगळेच पक्षप्रमुख ओबीसींना फसवतायत! Laxman Hake यांचा गंभीर आरोप, पाहा EXCLUSIVE

OBC Reservation Protest News Video: सरकारच्या शिष्टमंडळाला उद्देशून काय म्हणाले लक्ष्मण हाके? मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाहीच, उपोषणाच्या नवव्या दिवशीही हाके आंदोलनावर ठाम

डॉ. माधव सावरगावे

जालना : सरकार OBC आणि मराठा या दोघांना खोटं बोलतय असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय. शिवाय सगेसोयरेची व्याख्या बदलणार कशी? असा प्रश्न उपस्थित करीत शिष्टमंडळाकडून या सगळ्या मुद्द्यांवर लेखी मिळायला हवे तेव्हाच आम्ही उपोषण मागे घेऊ अशी भूमिका लक्ष्मण हाके यांनी साम टीव्हीशी बोलताना मांडली आहे. गेल्या आठ दिवसांपासून लक्ष्मण हाके उपोषण करत आहेत. आज या आंदोलनाचा नववा दिवस आहे. सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे. त्या पार्श्वभूमीवप लक्ष्मण हाके यांनी महत्त्वाची वक्तव्य केली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आणि ओबीसी नेत्यांनीही लक्ष्मण हाकेंची भेट घेतली होती. या भेटीवर हाकेंनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं विरोधकांना भावनिक आवाहन

Maharashtra Live News Update: पुण्यातील कोंढवा परिसरात भीषण अपघात

Baramati By-Election: संजय राऊतांच्या विधानाने सुनेत्रा पवारांचं टेन्शन वाढलं; राष्ट्रवादीही पडली बुचकळ्यात, पोटनिवडणुकीवर काय म्हणाले राऊत?

Gas Cylinder: LPG च्या नियमांमध्ये मोठा बदल, 'हा' फॉर्म भरल्यानंतरच मिळणार गॅस सिलिंडर

Konkan Tourism : कोकणातील 'या' समुद्रकिनारी घ्या उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद, थंडगार वाळूत करा तुफान मज्जा

SCROLL FOR NEXT