OBC Protest In Beed And Gaonbandi Marathi Batmya Saam TV
Video

Beed OBC Protest News: बीडमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी! ओबीसी आंदोलक आक्रमक

Beed OBC Protest News Today: बीड जिल्ह्यात ओबीसी आंदोलक आता आक्रमक होतांना पाहायला मिळत आहेत.

Mayur Sawant

रस्ता रोको, उपोषण सुरू असतानाच आता पुढाऱ्यांना गावबंदी देखील करण्यात आलीय. बीडच्या (Beed News) आष्टी तालुक्यातील हातोला गावात पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आलीय. तशी बॅनरबाजी देखील ओबीसी आंदोलकांकडून (OBC Protest ) करण्यात आलीय.तर महाराष्ट्रातील हे पहिलं गाव आहे, जिथं ओबीसी आंदोलकांनी पुढाऱ्यांना गावबंदी केलीय. हातोला येथे ओबीसी समाज बांधवांचे गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू असून ओबीसी आरक्षणाचे संरक्षण होईपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे...यावेळी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप हे आंदोलनात सहभागी झाले आहेत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

SCROLL FOR NEXT