OBC leaders Chhagan Bhujbal and Dhananjay Munde leading the massive Maha Elgar rally in Beed as 500 vehicles join from Gevrai Saam Tv
Video

OBC Reservation: बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा! गेवराईतून 500 गाड्यांचा ताफा रवाना|VIDEO

OBC Maha Elgar rally in Beed: हैदराबाद गॅजेटनंतर ओबीसी समाज आक्रमक झाला असून बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महा एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उद्या बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती महाएल्गार मेळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्यासाठी गेवराई मतदारसंघातून 500 हून अधिक गाड्या मेळाव्यासाठी दाखल होणार आहेत अशी माहिती माजी आमदार नारायण मुंडे यांचे चिरंजीव सुघोष मुंडे यांनी दिली आहे.

त्याचबरोबर सरकारने तात्काळ जीआर रद्द करून ओबीसी समाजावर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी ही सुघोष मुंडे यांनी साम टीव्ही विषय बोलताना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरपूर सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

४७ आमदारांचा राजकीय पक्ष फुटला; 3 आमदारांचा तडकाफडकी राजीनामा, राजकारणात मोठी खळबळ

Buldhana: बुलडाणा हादरले! ४ मुलांना विहिरीत ढकलून हत्या, नंतर बापानेही त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य

IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची २१ वर्षाच्या नोकरीत २५वी बदली; प्रामाणिक मुंढेंची वारंवार का होतेय बदली?

LPG e-KYC Deadline: 30 जूनपर्यंत हे काम उरकून घ्या, अन्यथा सिलेंडर आणि सबसिडीही मिळणार नाही

SCROLL FOR NEXT