Oily Skin Makeup Tip: ऑयली स्किनमुळे मेकअप लवकर खराब होतो? मग ट्राय करा ही सोपी मेकअप टिप

Shruti Vilas Kadam

चेहरा नीट क्लेन्स करा

मेकअप करण्यापूर्वी चेहरा चांगल्या फेसवॉशने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि घाण दूर होते आणि मेकअप जास्त वेळ टिकतो.

Makeup Tips For Party

ऑइल-फ्री मॉइश्चरायझर वापरा

ऑयली स्किन असली तरी मॉइश्चरायझर लावणं गरजेचं असतं. ऑइल-फ्री किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरल्यास त्वचा हायड्रेट राहते आणि चिकटपणा कमी होतो.

Makeup Tips Foundation

मॅट प्रायमर लावा

मेकअप करण्यापूर्वी मॅट प्रायमर लावल्याने त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित होतं. त्यामुळे फाउंडेशन नीट बसतं आणि मेकअप लांब वेळ टिकतो.

Highlighter Makeup Tips | GOOGLE

ऑइल-फ्री फाउंडेशन निवडा

ऑयली स्किनसाठी मॅट किंवा ऑइल-फ्री फाउंडेशन वापरणं उत्तम ठरतं. हे त्वचेवरील चमक कमी करतं आणि नैसर्गिक लूक देते.

Makeup Tips Foundation

कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर लावा

फाउंडेशननंतर हलकी कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर लावल्याने त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषलं जातं आणि मेकअप सेट होतो.

Makeup Tips Foundation

ब्लॉटिंग पेपरचा वापर करा

दिवसभरात चेहऱ्यावर तेल येत असेल तर ब्लॉटिंग पेपरचा वापर करा. यामुळे मेकअप न बिघडता अतिरिक्त तेल कमी करता येतं.

Makeup Tips Foundation

सेटिंग स्प्रे वापरा

मेकअप पूर्ण झाल्यावर सेटिंग स्प्रे लावल्यास मेकअप जास्त वेळ टिकतो आणि चेहऱ्यावर अनावश्यक चमक दिसत नाही.

Makeup Tips

Ilkal Saree Pattern: लग्नसराई ते डेली वेअरसाठी; इलकल साडीचे हे ७ पॅटर्न नक्की ट्राय करा

Ilkal Saree Pattern | Saam tv
येथे क्लिक करा