Ilkal Saree Pattern: लग्नसराई ते डेली वेअरसाठी; इलकल साडीचे हे ७ पॅटर्न नक्की ट्राय करा

Shruti Vilas Kadam

पारंपरिक पट्टे असलेला इलकल पॅटर्न

इलकल साड्यांमध्ये पट्टे असलेला पॅटर्न खूप लोकप्रिय आहे. साडीच्या काठावर आणि पल्लूमध्ये दिसणारे रंगीबेरंगी पट्टे साडीला खास पारंपरिक लूक देतात.

Ilkal Saree Pattern

कसूती वर्क असलेला पॅटर्न

कसूती भरतकाम असलेली इलकल साडी खूप सुंदर दिसते. या पॅटर्नमध्ये साडीवर नाजूक भरतकाम केलेले असते, ज्यामुळे साडी अधिक आकर्षक वाटते.

Ilkal Saree Pattern

टेंपल बॉर्डर पॅटर्न

इलकल साड्यांमध्ये मंदिराच्या शिखरासारखा दिसणारा टेंपल बॉर्डर खूप प्रसिद्ध आहे. हा पॅटर्न साडीला पारंपरिक आणि सांस्कृतिक लूक देतो.

Ilkal Saree Pattern

चेक्स डिझाईन इलकल साडी

चेक्स पॅटर्न असलेली इलकल साडी साधी पण खूप एलिगंट दिसते. हा डिझाईन ऑफिस किंवा सणासुदीच्या प्रसंगीही घालता येतो.

Ilkal Saree Pattern

ब्राइट कलर कॉम्बिनेशन पॅटर्न

इलकल साड्यांची खासियत म्हणजे त्यातील आकर्षक रंगसंगती. लाल, हिरवा, जांभळा आणि सोनेरी रंगांचे कॉम्बिनेशन साडीला अधिक उठावदार बनवते.

Ilkal Saree Pattern

झरी बॉर्डर असलेला पॅटर्न

झरी बॉर्डर असलेली इलकल साडी सण-समारंभासाठी उत्तम पर्याय ठरते. सोन्याच्या झरीमुळे साडीला रॉयल आणि पारंपरिक लूक मिळतो.

Ilkal Saree Pattern | Saam Tv

लांब पदर असलेला इलकल पॅटर्न

इलकल साडीचा लांब आणि खास पदर हा तिचा मुख्य आकर्षण असतो. या पल्लूमध्ये पारंपरिक नक्षी आणि रंगीबेरंगी डिझाईन्स दिसतात.

Ilkal Saree Pattern

Kandi Pedha Recipe: सणासुदीला यावेळी घरच्या घरी बनवा साताऱ्यातील पारंपारिक कंदी पेढे, वाचा सोपी रेसिपी

Kandi Pedha Recipe | Saam Tv
येथे क्लिक कर