Navnath Waghmare car fire incident in Jalna 
Video

Navnath Waghmare : नवनाथ वाघमारेंची जालन्यात गाडी पेटवली, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Navnath Waghmare car fire incident in Jalna : जालना शहरात धक्कादायक घटना! ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, वाघमारे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

Namdeo Kumbhar

Navnath Waghmare News : ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवल्याची धक्कादायक घटना जालना शहरातल्या नीलम नगर भागात घडली. रात्री साडे दहा ते 11वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. अज्ञात व्यक्तीने स्कॉर्पिओ गाडीच्या चारही बाजूंनी ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. गाडीवरील कव्हर काही क्षणातच जळून खाक झाला. नवनाथ वाघमारे यांनी जालना शहरातल्या कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती

ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची चार चाकी स्कॉर्पिओ गाडी आज एका अज्ञात व्यक्तीने पेटविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जालना शहरातल्या नीलम नगर भागात रात्री साडेदहा ते 11 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. ज्या ठिकाणी नवनाथ वाघमारे यांची गाडी कॉलनीत उभी होती. त्याच ठिकाणी एक अज्ञात व्यक्ती हातामध्ये ज्ञान घेऊन आला आणि गाडीवर टाकलेल्या कव्हर वर पहिल्यांदा त्याने कॅनमध्ये असलेले पूर्ण ज्वलनशील पदार्थ चारही बाजूंनी टाकले आणि त्यानंतर ही आग लावून दिली. या आगीने भडका घेताच गाडीवर टाकलेले कव्हर क्षणातच जळून खाक झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती आता समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोपीचंद पडळकर औरंगजेब, गुणरत्न सदावर्ते शाहिस्तेखान आणि लक्ष्मण हाके अफजलखान|VIDEO

Kohinoor Diamond : मौल्यवान आणि दुर्मिळ कोहिनूर हिऱ्याची किंमत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

Chikhali Crime : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून १० लाखांची रोकड लंपास; चिखली शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये तहसीलदाराच्या दालनातच शेतकऱ्याचा आत्महत्याची प्रयत्न

Navratri: नवरात्रीत पहिल्यांदा उपवास करताय? या चुका केल्यात तर उपवास होईल अपूर्ण

SCROLL FOR NEXT