Prakash Shendge  SAAM TV
Video

Prakash Shendge News | सुप्रिया सुळे आणि विशाल पाटील वंचित कसे? शेंडगेंचा संतप्त सवाल

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि सांगलीचे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पण सुप्रिया सुळे आणि विशाल पाटील हे वंचित कसे असा सवाल ओबीसी नेते प्रकाश शेंडगें यांनी विचारला आहे.

Saam TV News

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि सांगलीचे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पण सुप्रिया सुळे आणि विशाल पाटील हे वंचित कसे असा सवाल ओबीसी नेते प्रकाश शेंडगें यांनी विचारला आहे. शेंडगें म्हणाले की प्रकाश आंबेडकरांनी घेतलेला हा निर्णय ओबीसी जनतेच्या दृष्टीकोनाने धक्कादायक आहे. त्यामुळे राज्यातल्या ओबीसी जनतेमध्ये असंतोषाची लाट आहे. प्रकाश आंबेडकर जर प्रस्थापित मराठा नेत्यांना पाठिंबा देत असतील तर तुमच्या धोरणांचा आणि पक्षांचा विचार करावा लागेल असा इशाराही शेंडगें यांनी दिल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dark elbow and knee : कोपर-गुडघ्यांचा काळेपणा कमी करायचाय? स्किन केअरमध्ये या ६ गोष्टी नक्की करा

22k Gold Mangalsutra: लाडक्या बायकोसाठी 22 कॅरेट सोन्याचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये बंजारा समाजाचा पारंपरिक तीज उत्सव उत्साहात संपन्न

Weight Loss Drinks : वजन कमी करण्यासाठी सकाळी प्यायला उपयुक्त 7 हेल्दी ड्रिंक्स; जाणून घ्या फायदे

Ola-Uber चालकांसह डिलिव्हरी बॉयंसाठी मोठी बातमी! मिळणार सामाजिक सुरक्षेचं कवच, असा होणार फायदा

SCROLL FOR NEXT