Hake vs Jarange Patil  saam
Video

Laxman Hake : मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्या 50 उमेदवारांना पाडणार; लक्ष्मण हाकेंनी थेट नावंच सांगितली

Manoj Jarange Patil vs Laxman Hake : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांना विधानसभेत पाडणार, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

Satish Daud

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके एकमेकांवर टीकेचा भडिमार करीत आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिली आहे.

तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांना विधानसभेत पाडणार, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासह 50 उमेदवारांची यादी तयार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. ओबीसी समाजात अनेक लोक राहतात, पण मुख्यमंत्री मराठा समाजाचेच का होतात. त्यांचा वेदना काय आहे, हाके दारू प्यायला म्हणून ओबीसी आरक्षण संपवायला निघाले का? असे अनेक सवालही हाके यांनी उपस्थित केले आहे. ते जालना येथे बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Poll Maharashtra : शिवाजीनगरच्या आमदारपदी सिद्धार्थ शिरोळे? पाहा Exit Poll

Malegaon bahya Exit Poll : दादा भुसे गड राखणार की हिरे पुन्हा वर्चस्व मिळवणार? VIDEO

Sindkheda Exit Poll: पवारांचा करिष्मा चालणार का? सिंदखेडाची जनता कोणाला निवडणार? पाहा Exit Poll

Exit Poll : धीरज देशमुख पुन्हा आमदार होणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

Maharashtra Exit Poll: धामणगाव मतदारसंघातून विरेंद्र जगताप होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT