OBC community members in Jalna tearing and stomping the Maratha reservation GR during a protest. Saam Tv
Video

Maratha Reservation: मराठा आरक्षणावरून ओबीसी बांधव आक्रमक, जीआरची प्रत फाडत पायदळी तुडवली|VIDEO

Jalna Agitation Video OBC vs Maratha Reservation Issue: जालन्यात मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी बांधव आक्रमक झाले असून शासनाने काढलेला जीआर फाडून पायदळी तुडवला आहे.

Omkar Sonawane

जालन्यात ओबीसी बांधव आक्रमक झाले.

शासनाचा जीआर फाडून पायदळी तुडवला.

मराठा आरक्षणाविरोधात संताप व्यक्त केला.

शासनाला भविष्यातील कठोर आंदोलनाचा इशारा दिला.

मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने काढलेल्या जीआर विरोधात ओबीसी समाज जालन्यात आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआर जालन्यात ओबीसी बांधवांनी फाडून पायदळी तुडवला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करत काल राज्य सरकारने जीआर काढला आहे. या जीआर विरोधात जालन्यात ओबीसी समाज आक्रमक झाला असून शासनाने काढलेला जीआर फाडून पायदळी तुडवत शासनाचा निषेध नोंदविला आहे. तर येणाऱ्या काळामध्ये ओबीसी समाजात भोजपुरी झाल्यास शासनाला देखील पायदळी तोडण्याचा काम करू असा आक्रमक इशारा ओबीसी बांधवांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT