Notorious gangster Bandu Andekar brought under police escort while filing his nomination for the Pune Municipal Corporation elections. Saam Tv
Video

बिहार पॅटर्न, तोंडावर काळा कपडा, हातात दोरी… तरीही राजकीय ताकद; कुख्यात गुंड बंडू आंदेकराचा पुणे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल|VIDEO

Bandu Andekar Nomination: पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर याने पोलीस बंदोबस्तात पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Omkar Sonawane

पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर (Bandu Andekar) याने आज पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आयुष कोमकर (Ayush Komkar) प्रकरणात अटकेत असलेल्या आंदेकरांना पोलिसांनी काळ्या बुरख्यात (Black Hood) आणि दोरीने बांधून भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आणले होते. यावेळी आंदेकरांनी 'नेकी का काम, आंदेकर का नाम' अशा घोषणा दिल्या. बंडू आंदेकरसह त्यांची सून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांनीही अर्ज भरले आहेत. न्यायालयाने त्यांना पोलीस बंदोबस्तात अर्ज भरण्याची परवानगी दिली होती. गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही आंदेकरांच्या या शक्तीप्रदर्शनाची पुण्यात जोरदार चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Politics:शिवसेनेच्या नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण; कुटुंबियाचा आरोप,राजकारण तापलं

T20 World Cup: बांगलादेश आऊट! टी-२० विश्वचषकात खेळण्यास नकार

बदलापुरात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्कूल व्हॅन फोडण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किती कोटींची गुंतवणूक आली? मुख्यमंत्र्यांनी सांगितला आकडा

Friday Horoscope : जुन्या कर्जापासून मुक्त होणार, प्रेमात यश मिळणार;५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

SCROLL FOR NEXT