VIDEO : Pooja Khedkar हिच्या दोन्ही बंगल्यावर नोटीस! केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून फायनल नोटीस SAAM TV
Video

VIDEO : Pooja Khedkar हिच्या दोन्ही बंगल्यांवर नोटीस! केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून फायनल नोटीस

IAS Pooja Khedkar News Today : वादग्रस्त IAS अधिकारी पुजा खेडकर संदर्भातील मोठी बातमी आता समोर येत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून खेडकरच्या दोन्ही बंगल्यांवर नोटीस पाठवण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वादग्रस्त माजी प्रोबेशनरी आयएएस (IAS) अधिकारी पूजा खेडकर हिच्या संदर्भातील मोठी बातमी आता समोर येत आहे. पूजा खेडकरला आता केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून फायनल नोटीस बजावण्यात आली आहे.

पूजा खेडकरने केंद्रीय लोकसभा आयोगाच्या तब्बल 12 वेळा परिक्षा देऊन, फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने स्पष्टीकरण मागितलं होतं दरम्यान आपलं म्हणणं सादर करण्यासाठी १६ ऑगस्टची अंतिम मुदत देखील देण्यात आली होती.परंतू नोटीसला कोणताही प्रतिसाद न आल्याने तिला यापुढे कोणतही स्पष्टीकरण देता येणार नाही, तसेच फायनल नोटीस बजावत तिच्या दोन्ही बंगल्यांवर नोटीस सुद्धा लावण्यात आली आहे. पूजा खेडकरवर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र, नावात फेरबदल केल्याचं सुद्धा उघड झालं असून तिच्यावर कारवाई सुरू आहे. दरम्यान पूजा ही परदेशात पळून गेल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू, साताऱ्यातील दुर्दैवी घटना

Yellow Saree Designs: हळदीला नेसा पिवळ्या रंगाची साडी, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

Matar Paratha Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी मटार पराठा, वाचा सोपी रेसिपी

Liver damage symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा लिव्हर हळूहळू होतंय खराब

Cancer Tests: कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखून करा 'या' चाचण्या, नाहीतर...; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT