Maharashtra Banda Saam Tv News
Video

Video: बंदची हाक कुणीही देऊ शकत नाही- हायकोर्ट

Rachana Bhondave

MVA News: मविआच्या उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना बंदची अंमलबजाणी करण्याचा कोणालाही नाही असा याचिकाकर्त्यांनी कोर्टात युक्तीवाद केलाय. सरकार बंद टाळण्यासाठी प्रयत्न करीत नसेल तर कोर्टाने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे असंही याचिकाकर्त्यांनी यावेळी म्हटलंय. दरम्यान राज्य सरकारला सगळी पावलं उचलण्याचे कोर्टाचे निर्देश आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसं करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली घटनास्थळी भेट

मंगळ ग्रहाला का म्हटलं जातं रेड प्लॅनेट?

Assembly Election: विधानसभेच्या मैदानात 'तुतारी'चाच आवाज! उमेदवारीसाठी तब्बल १६०० अर्ज; शरद पवारांकडून मुलाखतींचा धडाका

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT