Dombivli MIDC Blast SAAM TV
Video

Dombivli MIDC Blast : अमूदान कंपनीत बॉयलरचा स्फोट झालाचं नाही, संचालकांचा दावा

डोंबिवली एमआयडीसीत स्फोट झाला होता. या स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. पण संचालकांनी या प्रकरणी एक गौप्यस्फोट केला आहे.

Saam TV News

डोंबिवली एमआयडीसीमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. बॉयलरमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती होती. पण बॉयरलमध्ये हा स्फोट झालाच नाही असा दावा कंपनीने केला आहे. अमूदान कंपनीत कुठलाही अनधिकृत बॉयरल नव्हता. रिॲक्टरमध्ये हा स्फोट झाल्याचा दावा कंपनीतील बॉयलर विभागाच्या संचालकांनी केला आहे. दरम्यान अमूदान कंपनीच्या मालकाला अटक होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी जबाबादार व्यक्तींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT