GOPICHAND PADALKAR OFFERS LAKHS FOR ATTACKING MISSIONARIES, TRIGGERS CONVERSION CONTROVERSY saam tv
Video

Gopichand Padalkar: ख्रिश्चन फादरला ठोकून काढल्यास ४ लाख, सैराट केल्यास 11 लाख रुपये...; गोपीचंद पडळकर कडाडले|VIDEO

Christian Missionary: सांगलीमध्ये धर्मांतरणविरोधात झालेल्या मोर्चात गोपीचंद पडळकर यांनी खळबळजनक वक्तव्य करत ख्रिश्चन धर्मप्रचारकांना ठोकणाऱ्यांना लाखोंचं बक्षीस जाहीर केलं.

Omkar Sonawane

धर्मांतरण करण्यासाठी गावागावात येणाऱ्यांना यापुढे ठोकून काढा, ठोकणाऱ्यांना यापुढे बैलगाडी शर्यती प्रमाणे दोन लाख, तीन लाख,पाच लाख रुपये आणि सैराट करणाऱ्यांना अकरा लाखाचं बक्षीस द्या,असे आवाहन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे,ते सांगली मध्ये बोलत होते. सांगलीच्या गुंडेवाडी येथील सात महिन्याची गर्भवती असणारी ऋतुजा राजगे हिने ख्रिश्चन धर्मांतराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे,त्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा काढण्यात आला होता,या मोर्चाच्या सांगता सभेमध्ये बोलताना गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मांतरणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत. यापुढे धर्मांतरण खपवून घेतलं जाणार नाही,असा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT