Nitin Gadkari faints on stage In Yavatmal Saam TV
Video

Nitin Gadkari यांना भर प्रचारसभेदरम्यानच भोवळ आल्यानं एकच गोंधळ! Video समोर

Nitin Gadkari faints on stage Today News : केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांना अचानक प्रचारसभेदरम्यान भोवळ आली. नितीन गडकरी हे यवतमामळच्या पुसद इथं आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत सहभागी झाले होते. मात्र अचानक त्यांनी चक्कर आल्यानं एकच गोंधळ उडाला.

Saam TV News

यवतमाळ : केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांना अचानक प्रचारसभेदरम्यान भोवळ आली. नितीन गडकरी हे यवतमामळच्या पुसद इथं आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत सहभागी झाले होते. मात्र अचानक त्यांनी चक्कर आल्यानं एकच गोंधळ उडाला. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रसारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी गडकरी यांच्यासह महायुतीचे इतरही नेते उपस्थित होते. दरम्यान, भोवळ आल्यानंतर आता नितीन गडकरी यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय. याआधीची नितीन गडकरी यांनी उष्माघाताचा त्रास झालेल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आता पुन्हा एकदा भर प्रचारसभेतच त्यांना भोवळ आल्यानंतर व्यासपीठावर एकच गोंधळ उडाला होता. उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत गडकरींना सावरल्याचंही यावेळी पाहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी योगा प्रशिक्षकाला अटक; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Madhubhai Kulkarni : PM मोदींना राजकारणात आणणारे मधुभाई कुलकर्णी यांचं निधन; छत्रपती संभाजीनगरात घेतला अखेरचा श्वास

Crime: मुलीचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला, संतापलेल्या बापाने तरुणाला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; दीड वर्षांनंतर...

MHADA: घराचं स्वप्न लांबणीवर! लॉटरीसाठी म्हाडाकडून नवा मुहूर्त; घरांसाठी कधी निघणार सोडत?

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे बाणेरमध्ये वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT