Nitin Gadkari Faint On Stage In Yavatmal News  Saam TV
Video

Nitin Gadkari Faint News | गडकरींना प्रचार सभेदरम्यान भोवळ, नेमकं काय घडलं?

Nitin Gadkari Faint News Today |केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांना अचानक प्रचारसभेदरम्यान भोवळ आली. नितीन गडकरी हे यवतमामळच्या पुसद इथं आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत सहभागी झाले होते. मात्र अचानक त्यांनी चक्कर आल्यानं एकच गोंधळ उडाला.

Saam TV News

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रसारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महायुतीचे इतरही नेते उपस्थित होते. या सभेत नितीन गडकरी हे भाषण करत होते. पण भाषण करताना अचानक त्यांना भोवळ आली आणि ते खाली पडत होते. यादरम्यान स्टेजवर उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना मदत केली. आता नितीन गडकरी यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय. याआधीही नितीन गडकरी यांना उष्माघाताचा त्रास झालेल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आता पुन्हा एकदा भर प्रचारसभेतच त्यांना भोवळ आल्यानंतर व्यासपीठावर एकच गोंधळ उडाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT