Nitesh Rane On Sanjay Raut over rebels in Shinde Faction after lok sabha results Saam TV
Video

Nitesh Rane On Raut News | राऊत शिंदे गटात जाणार? राणेंचा खळबळजनक दावा

Nitesh Rane On Sanjay Raut Today News | भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. राणेंच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Saam TV News

भाजप आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्या भूमिकेवर बोट ठेवलंय. चार जूननंतर संजय राऊत हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे. संजय राऊत आपल्या भावासोबत प्रवेश करणार आहेत. ते पक्षप्रवेश कधी करणार आहेत, त्याच्या तारखाही ठरल्या आहेत. आपली खासदारकी वाचवण्यासाठी राऊत ठाकरेंची साथ सोडणार, असं नितेश राणे म्हणाले. त्यामुळे नितेश राणे यांच्या या खळबळजनक दाव्यावर राऊत काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Maharashtra News Live Update: * नाशिकमध्ये मराठा समाजाचे आंदोलन

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT