BJP MP Nishikant Dubey faces court-ordered police inquiry after his remark on MNS chief Raj Thackeray sparked outrage in Maharashtra. Saam Tv
Video

निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढणार? राज ठाकरेंवरील विधानामुळे कोर्टाचे चौकशीचे आदेश|VIDEO

Nishikant Dubey Faces Court Inquiry Over: भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या राज ठाकरे यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मनसे नेते सुदाम कोंबडे यांनी नाशिक न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Omkar Sonawane

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 'राज ठाकरेंना पटक पटक के मारेंगे' या दुबेंच्या विधानामुळे मराठी माणसाचा अपमान झाल्याचा दावा करत मनसेचे नाशिक शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या तक्रारीची दखल घेत नाशिक कोर्टाने पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 'आपल्या कंप्लेंटमध्ये काही तथ्य आहे का नाही हे चेक करण्यासाठी त्यांनी पोलिसांना इन्व्हेस्टिगेशनचे आदेश दिले आहेत,' असे या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रियेबद्दल सांगण्यात आले. पोलीस अहवालानंतर न्यायालयीन कारवाईची पुढील दिशा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Crime:धक्कादायक! विद्यार्थिनीवर मास्तराची वाईट नजर; अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Maharashtra Live News Update: ठाण्यातील पार्कमधील इमारतीच्या जाळीला अचानक आग

कल्याणकरांसाठी मोठी बातमी! आरोग्य विभागाने माता आणि नवजात बालकांसाठी घेतला गेमचेंजर निर्णय

Rupali Thombare: अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा, नेमकं काय प्रकरण?

White Collar Terror: व्हाईट कॉलर दहशतवाद, दिल्ली स्फोटाशी 5 डॉक्टराचं कनेक्शन ?

SCROLL FOR NEXT