Sujay Vikhe vs Nilesh Lanke News Saam TV News
Video

Video: EVM वर शंका? निलेश लंकेंनी सुजय विखेंना सुनावलं! म्हणाले, पराभव स्वीकारा

सुजय विखे यांचा EVM वर आक्षेप? काही विशिष्ट बूथवर फेरतपासणीची मागणी, निलेश लंकेंकडूनही विखेंच्या कृतीवर प्रत्युत्तर

Siddhesh Sawant

अहमदनगर : सुजय विखे पाटील यांनी EVM वर आक्षेप घेतला आहे. निलेश लंके यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या सुजय विखे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत काही बूथ निवडून त्या ठिकाणी असलेल्या ईव्हीएमची तपासणी करण्याची मागणी विखेंनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवत या प्रक्रियेला सुरुवात केली असल्याचं विखेंनी म्हटलंय. केंद्रात सत्तेत असणारी माणसं ईव्हीएमवर शंका घेत आहेत, ही बाब आश्चर्यकारक असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलंय. इतकंच काय तर पराभव स्वीकारायला शिका, असा टोलाही निलेश लंकेंनी सुजय विखेंना लगावलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: अबब! 12 मजली इमारती इतका उंच अन् 480 मीटर लांब; बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर उभारला भव्य पूल, काय आहे पुलाची खासियत? वाचा

Maharashtra News Live Update: ठाण्यातील पुर्णेकर हत्या प्रकरणावरून आता आगरी समाज आक्रमक

Copper Utensils : धनतेरसपूर्वी तांबे-पितळाची भांडी घेताय? शुद्धता ओळखण्यासाठी या ट्रिक येतील कामी

Rice Water Benefits for Skin : चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावल्याने होतात ‘हे’ 5 चमत्कारिक फायदे; काळे डाग अन् सुरकुत्या होतील गायब

Avocado Benefits: हृदयापासून त्वचेपर्यंत फायदेशीर 'हे' एक फळ; जाणून घ्या ७ फायदे आणि कसे खावे

SCROLL FOR NEXT