Rice Water Benefits for Skin : चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावल्याने होतात ‘हे’ 5 चमत्कारिक फायदे; काळे डाग अन् सुरकुत्या होतील गायब

Manasvi Choudhary

चेहऱ्यासाठी तांदळाच्या पाण्याचा घरगुती उपाय

आजकाल अनेक महिला व मुली चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी केमिकल उत्पादनांऐवजी नैसर्गिक आणि घरगुती उपायांचा वापर करतात. अनेक मुली कोरियन स्किनकेअर रूटीन फॉलो करतात.

Rice Water for Skin

कोरियन स्किनकेअर

कोरियन स्किनकेअर रूटीनमध्ये तांदळाच्या पाण्याचा वापर केला जातो. त्वचेला तांदळाचे पाणी लावण्याचे नेमके काय फायदे आहेत? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

KOREAN SKIN CARE | PINTREST

चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात

तांदळाचे पाणी नियमितपणे चेहऱ्यावर लावल्यामुळे पिगमेंटेशन, चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्सचे डाग हळूहळू कमी होण्यास मदत होते.

Reduces Dark Spots | yandex

सुरकुत्या कमी होतात

तांदळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे त्वचेची लवचिकता टिकवून ठेवतात. जर चेहऱ्यावर बारीक रेषा किंवा सुरकुत्या पडू लागल्या असतील, तर तांदळाचे पाणी लावणे अत्यंत फायदेशीर ठरते.

anti aging tips

टोनर

तांदळाचे पाणी हे टोनर म्हणून वापरू शकता. हे बनवण्यासाठी तांदूळ काही वेळ पाण्यात भिजवून नंतर उकळून घ्या . तयार झालेले हे पाणी गाळून थंड करून तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरून चेहऱ्यावर टोनर म्हणून वापरू शकता.

Natural Skin Toner

मृत पेशी कमी करते

तांदळाच्या पाण्यामध्ये नैसर्गिक लॅक्टिक ॲसिड असते, जे त्वचेवरील मृत पेशी आणि घाण बाहेर काढून त्वचा आतून स्वच्छ आणि फ्रेश ठेवण्यास मदत करते.

Removes Dead Skin Cells

तांदळाचे पीठ, मध आणि लिंबू फेसपॅक

चेहऱ्यावरील डाग पूर्णपणे घालवण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता. तांदळाचे पीठ ,मध आणि लिंबाचा रस एकत्र करून एक घट्ट फेसपॅक बनवा. हा पॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचा उजळ आणि चमकदार बनते.

Removes Dead Skin Cells

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

Next: Mangalsutra For Woman: साडी असो वा वेस्टर्न आऊटफिट; महिलांसाठी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, शोभून दिसतील

Latest Mangalsutra Designs For Woman
येथे क्लिक करा...